सुनंदा कोळी यांचे निधन

तासगाव, दिनांक 23 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता.तासगांव येथील सुनंदा वसंत कोळी (वय – 67) यांचे शनिवार 22 मार्च 2025 रोजी निधन झाले. कुमठे गांवचे माजी उपसरपंच महेश वसंत कोळी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार 24 मार्च 2025 रोजी सकाळी नऊ वाजता कुमठे येथे होणार आहे.