तासगाव, मंगळवार दिनांक – 17 जून 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सातारा जिल्हा पोलीस दल व पोलीस बॉईज स्पोर्ट्स क्लब यांचे मार्फत सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एस पी चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये तासगाव च्या आर आर पाटील स्पोर्टस क्लब च्या…

तासगाव, सोमवार दिनांक – 21 एप्रिल 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील पुनदी या गावातील ग्रामपातळीवर उल्लेखनीय कार्य करणारे रविंद्र वसंत पाटील यांची “राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघ” या देशव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही…

तासगाव येथे सरपंच संवाद मेळावा उत्साहात संपन्न; जिल्ह्यातील शेकडो सरपंचांचा सहभाग तासगाव, दिनांक – 29 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचांना बळ देणे गरजेचे आहे. सर्व समस्या सोडविण्यासाठी माहायुतीचे सरकार सरपंचांना राजाश्रय देऊन सक्षम करेल, असे…

जयंत पाटील यांची माहिती : चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, उदय सामंत यांची उपस्थिती तासगाव, दिनांक – 23 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जिल्ह्यातील गावागावात अनेक अडचणी आहेत. गावगाड्यात काम करताना सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे गावांच्या…

तासगाव, दिनांक 23 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता.तासगांव येथील सुनंदा वसंत कोळी (वय – 67) यांचे शनिवार 22 मार्च 2025 रोजी निधन झाले. कुमठे गांवचे माजी उपसरपंच महेश वसंत कोळी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन…

शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटात केला प्रवेश – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत पार पडला प्रवेश सोहळा प्रदीप माने पाटील, अरुण खरमाटे, विशाल शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला केला अखेरचा जय महाराष्ट्र गुरुवार, दिनांक – 20 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी…

महिला दिनाच्या नमित्ताने आयोजन तासगाव, दिनांक 12 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) झुआरी फार्म हब लिमिटेड जय किसान जंक्शन तासगाव यांच्यावतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त तासगाव तालुक्यातील पुनदी येथे आयोजित आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये…

तासगाव, शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता. तासगांव येथील विष्णू हरिबा चव्हाण (वय – 59) यांचे आज शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. गणपती हरिबा चव्हाण यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय,…

तासगाव – बुधवार, दिनांक 26 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या सब जुनिअर राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत येथील क्रांती फौंडेशनचा खेळाडू पियुष सचिन बाबर याने 14 वर्ष वयोगटात लांब उडी मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. त्यास फाउंडेशनचे प्रशिक्षक…

रवायत ए विरासत द्वितीय तर ट्रेझर हंट तृतीय, एकांकिका स्पर्धेत १७ संघांचा सहभाग गुरुवार, दिनांक -20 फेब्रुवारी 2025, तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) यंदाच्या स्वर्गीय आर आर आबा पाटील स्मृती करंडकाचा मानकरी ‘कलम ३७५’ या एकांकिका साठी परिवर्तन कला फाउंडेशन,…