मालोजीराव डुबल यांचे निधन
तासगाव, दि.21 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील धुळगाव येथील माजी सरपंच मालोजीराव आप्पासो डुबल सरंजामदार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. माधवराव (उर्फ बाळासाहेब) डुबल यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात, मुलगा, सुना, नातू, नाती…