मातंग समाज राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येणार का..?
सचिन साठे यांचं राजकीय भवितव्य काय…? सांगली, रविवार दि.6 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) (लेखणीपुत्र – कुलदीप देवकुळे) सध्या सर्वत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठया प्रमाणात, अभूतपूर्व उत्साहात संपन्न होत आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ…