वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात अनोखे रक्षाबंधन
वृक्षांना आणि पुस्तकांना राखी बांधून केले रक्षाबंधन, ‘एक राखी पुस्तकासाठी, एक राखी वृक्षासाठी’ तासगाव (प्रतिनिधी) बहिण भावातील अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हे रक्षाबंधन पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरे केले. ‘एक राखी पुस्तकासाठी ,एक राखी वृक्षासाठी’ हा…