कवठे एकंद येथे शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार
तासगाव पंचायत समिती शिक्षण विभागाचा उपक्रम तासगाव, दि.26 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने कवठेएकंद येथे केंद्रातील 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. केंद्राअंतर्गत येणाऱ्या शिरगाव…