शिराळा, मंगळवार दि.25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार, शिराळा)शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगर म्हणून संबोधला जातो गेल्या आठवड्यापासून या परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गास दिलासा मिळाला असुन या परिसरात भाताच्या रोप लावणीस…

शिराळा, मंगळवार दि. 25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली परीसरात गेल्या आठवडाभरापासुन दमदार पाऊस कोसळत आहे. चांदोली धरणक्षेत्रात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात ५७ मिलीमीटर इतका पाऊस झाला असुन धरण…

शिराळा, दि.21 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार ) कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना” या कवितासंग्रहास नुकतेच दोन पुरस्कार जाहीर झाले. पाहिला पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर शाखेचा मातोश्री लक्ष्मीबाई भास्कर जोशी स्मृती…

मणेराजुरी, दि. 20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील मणेराजूरीत येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत तब्बल 15 जणांना चावा घेतला आहे. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर चार ते पाच जनावरांनाही या पिसाळलेल्या कु्त्र्याने चावा घेतला…

मूक मोर्चा, व्यापार बंद ठेवून श्रद्धांजली, दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी – तहसीलदारांना निवेदन कवठेएकंद, दि.20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जैन मुनी प. पू. १०८ आचार्यश्री कामकुमारनंदी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा कवठे एकंद व…

पीडीव्हीपी महाविद्यालयात एमएचटी-सीईटी मार्गदर्शन वर्गाचे उद्‌घाटन तासगाव, दि.20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचा वाटा मोठा असतो विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे उद्गार श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व सांगली…

तासगाव, दि.19 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील जिल्हा परिषद शाळा नं. 2 ची विद्यार्थिनी कार्तिकी सोमनाथ साळुंखे हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात सहावा तर सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कार्तिकी हिच्या याच्याबद्दल विविध…

शिराळा, 19 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा-नथुराम कुंभार) इतिहासाच्या पायावर देशाचा वर्तमान आणि भविष्य उभं असतं. 1930 चे बिळाशीचे बंड हे बहुजनांच्या कर्तबगारीचे निशाण आहे. बिळाशीचे बंड हे स्वातंत्र्य चळवळीतील सुवर्णपान असल्याचे मत ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी व्यक्त…

एलआयसी तासगाव शाखेची तत्परता तासगाव, दि.17 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विमा पॉलिसी केलेल्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्यांच्या वारसास त्वरित एकाच दिवसात विम्याची रक्कम सुपूर्द करण्याची तत्परता एलआयसी च्या तासगाव शाखेने दाखवली. याबाबत माहिती अशी की, तासगाव तालुक्यातील येळावी…

शिराळा, दि.17 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) पूर्वी ग्रामीण भागात आणि जंगल परिसरात मोरांचे नित्यनियमाने दर्शन व्हायचे. मोर हा पक्षी अबाल वृद्धासह सर्वांचा आकर्षण असायचा. पहाटेच्या वेळी येणार मोराचा आवाज सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा त्यामुळे दहा…