जिद्द आणि चिकाटी असेल तर यश निश्चित मिळते – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे
चार्टड अकॉउंट परीक्षेत यश मिळवलेल्या निखिल वाघमोडे यांचा सत्कार संपन्न तासगाव, दि.17 जुलै 2023 (महाराष्ट्र महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ज्ञानाची विज्ञानाशी सांगड घालून सुसंस्कारी विद्यार्थी घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने यश संपादन करावे असे गौरव उद्गार प्राचार्य…