मराठी पत्रकार परिषदेचा ७ एप्रिल रोजी राज्यस्तरीय मेळावा, कर्जत – जामखेड येथे होणार आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण
ज्येष्ठ संपादक संजय राऊत प्रमुख पाहुणे, आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष अहमदनगर दि.30 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा ७…