स्वराज्य फाउंडेशनचे काम प्रेरणादायी : महेश मोहिते
शिराळा, दि.19 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) प्रत्येक गावामध्ये विविधांगी समाजशील सेवाभावी संस्था काम करत असतात. परंतु बिळाशी येथील स्वराज्य फाउंडेशन ही एक सामाजिक वसा जोपासणारी संस्था असुन या संस्थेचे काम प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन कोकरूड पोलीस ठाण्याचे…