सहकार गिळणाऱ्याना सभासद घरी बसवणार – अमल महाडिक
कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सहकार गिळणाऱ्या विरोधकांना राजाराम कारखान्याचे स्वाभिमानी सभासद दारातही उभे करून घेणार नाहीत अशी टीका अमल महाडिक यांनी केली. करवीर तालुक्यातील वसगडे गावात आज राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ आघाडीचे नेते अमल…