आटपाडी मार्केट कमिटी निवडणूक ताकदीने लढवू – वैभवदादा पाटील
आटपाडी दि .11 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राष्ट्रवादीतील सर्वांच्या साथीने महाविकास आघाडीतील पक्षांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवेल अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खानापूर – आटपाडी मतदार संघाचे…