आरळ्यात बैलगाडा शर्यती उत्साहात संपन्न
स्व.शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजन शिराळा, दि.7 एप्रिल 2023 (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)आरळा (ता.शिराळा) येथे विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमीत्त भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. शर्यतीमध्ये प्रथम सञात आरळा गावातील बैलगाडा…