पिसाळलेल्या कोल्ह्याचा महिलेवर हल्ला; लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा!
कवठेमहांकाळ, दि.29 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील आटपाडकर वस्ती येथील महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये सुरेखा लिंगाप्पा चौरे ही महिला जखमी झाली. मात्र, यावेळी मुलगी कविताने अत्यंत धाडसाने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच…