रविवारी 26 मार्च रोजी केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले तासगाव दौऱ्यावर : बलगवडे येथे विकासकामांचा लोकार्पण सोहळा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या जागेची पहाणी करणार : संदेश भंडारे तासगाव, दि.24 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) रविवार दि 26 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदासजी आठवले तासगाव तालुक्याच्या दौऱ्यावर…