शिराळा, दि.16 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) मोहरे (ता.शिराळा) या गावच्या पोलिस पाटील पदी दिपाली गणेश कुंभार यांची निवड झाली असुन नुकतेच त्यांना उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत नियुक्तीचे पत्र देण्यात आले असुन मोहरे गावच्या पहील्या महिला पोलीस…

शिराळा, दि.15 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) अलीकडच्या धावपळीच्या व अत्याधुनीक युगात माणसांचा अधुनिकतेकडे वाढता कल आहे त्यामुळे मोठ मोठ्या शहरांमधील बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव हळुहळु ग्रामीण भागाकडेही पडल्याचे दिसुन येते त्याचं कारणही अगदी तसचं आहे पाच…

शिराळा, दि.15 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) पणुब्रे वारुण ता. शिराळा येथील कवी वसंत पाटील यांना लक्षणीय काव्यनिर्मितीबद्दल प्रतिष्ठेचा पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि फौंडेशनचे कार्याध्यक्ष…

तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. शनिवारी कार्यकर्त्यांची हो इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित केली असून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असल्याची माहिती खासदार संजय…

तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सावळज परिसरात सिद्धेवाडी तलावातून येणाऱ्या उजव्या व डाव्या कालव्यातुन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मुबलक प्रमाणात पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले. सावळज (ता. तासगांव) येथील कार्यक्रमात ते बोलत…

तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगांव शहरात मुस्लिम समाज आणि आझाद कला क्रीडा व सांस्कृतिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.यावेळी प्रास्ताविक करताना…

तासगावात विविध उपक्रमाद्वारे भीमजयंती साजरी तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन आधुनिक भारताचा पाया रचला असे प्रतिपादन तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या…

शिराळा, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा – नथुराम कुंभार) विविध प्रकारच्या रंगीबेरंगी कागदांच्या तुकडयातून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम कलाकृती साकारली आहे डाकेवाडी (ता.पाटण) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी. यापूर्वी त्यांनी डाॅ.बाबासाहेब यांची रांगोळी, शब्दचित्रे, स्केच,…

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सतेज पाटील यांना आमदार केले ही आयुष्यातील सगळयात मोठी चूक ठरली असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापुरात मारला. दरम्यान, सतेज पाटील हे ९६ कुळी मराठा नव्हे तर हे व्देष-मत्सरांनी…

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सहकार गिळणाऱ्या विरोधकांना राजाराम कारखान्याचे स्वाभिमानी सभासद दारातही उभे करून घेणार नाहीत अशी टीका अमल महाडिक यांनी केली. करवीर तालुक्यातील वसगडे गावात आज राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ आघाडीचे नेते अमल…