आबा म्हणजे राजकारणातला निष्कलंक चेहरा – जिल्हाधिकारी अशोक काकडे
भूपाळी ते भैरवी’ने तासगावकर भारावले, बहारदार सादरीकरण, स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन ‘तासगाव, मंगळवार दिनांक – 18 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राजकारणात येऊनही शेवटच्या घटकाचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सुटेपर्यंत स्वस्थ न बसणारा निष्कलंक…