तासगाव, दि.28 फेब्रुवारी 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जेष्ठ साहित्यिक मोहन माने यांचे झंझावात नाटक व अब्दुल सय्यद यांचा आयुष्याच्या वाटेवर कविता संग्रह या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मुबारक उमराणी यांच्या हस्ते झाले. श्री ज्ञानदा साहित्य, कला…

तासगाव, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)तासगाव येथील गांधले पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थी विधार्थिनीच्या आजी-आजोबांचे पाद्यपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्यांनी आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा केली आहे. अशा व्यक्तीचा गौरव समारंभ डॉ. गणेश गांधले…

येळावीत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ येळावी, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (प्रशांत सावंत – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)विद्यार्थ्यांनी मानसिक दबाव न घेता आगामी परिक्षेला सामोरे जावे. विद्यार्थ्यांना आपल्याला नेमके कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचे आहे, याची दिशा इयत्ता दहावीतील परिक्षेच्या निकालानंतरच विद्यार्थ्यांच्या…
प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्डसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन शिराळा, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)विविध क्षेत्रात आदर्श असलेल्या आणि सामाजिक जडणघडणीसाठी उल्लेखनीय योगदान देत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल…

शिराळा, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) वारणावती (ता.शिराळा) येथील भर नागरी वस्तीत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळ ही घटना घडली. घटना सीसीटीव्ही कॅमेरात…

तासगाव, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने येथील पदम भूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या हस्ते कवी…

तासगाव, दि.25 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी आव्हानात्मक आहे नवीन शैक्षणिक धोरणात संशोधनाला महत्त्वाचे स्थान आहे असे उद्गार विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी…

शिराळा, दि. २५ फेब्रुवारी २०२३ (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सोनवडे ता. शिराळा येथे संत सतुबुआ भंडार्‍या निम्मीत्त आयोजीत कुस्ती मैदानात प्रथम क्रमाकासाठी पै. कुमार पाटील, शित्तुर विरीध्द पै अक्षय ब्राह्मणे यांच्यात झालेल्या प्रेक्षणीय कुस्तीत पै.कुमार पाटील याने…

शिराळा, दि. २५ फेब्रुवारी २०२३ (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आले तरच आदर्श समाज घडेल त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार व्हा असे प्रतिपादन शिव व्याख्याते जितेंद्र लोकरे यांनी केले. बेलदारवाडी…

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन तासगाव, दि.23 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तरुणांनी संशोधन करणे गरजेचे आहे आपण आपल्या क्षेत्रात एक्सलंट असलं पाहिजे स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ, साहित्यिक डॉ.अच्युत गोडबोले…