संस्कार भारती चे कार्य प्रेरणादायी – ना. सुरेश खाडे
मिरज दि. ३० जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) संस्कार भारती चे कार्य हे समाजाला दिशा देणारे व प्रेरणादायी आहे. समृद्ध भारत घडविण्याचे महान कार्य संस्कार भारती सारख्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून होईल असे प्रतिपादन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले.…