पलूस, दिनांक 19 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नागठाणे ता.पलूस येथील यशवंत राजाराम साळुंखे -पाटील वय वर्षे ७२ यांचे बुधवार दि.18 सप्टेंबर रोजी निधन झाले. अनिल यशवंत साळुंखे -पाटील यांचे ते वडील तर महाराष्ट्र मराठी न्यूज चे उपसंपादक आबासाहेब…

तासगाव, दिनांक -19 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शतकवीर आणि आधारस्तंभ ‘कार्यकर्त्याचा सन्मान सोहळा ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर जिल्हा रायगड येथे पार पडला. तासगाव अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष अमर खोत यांना समितीचे क्रियाशील कार्यकर्ते व…

तासगाव, दि.14 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील रुक्मिणी शहाजी पाटील (वय 76) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. प्रसिद्ध गलाई व्यावसायिक सुनील पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे…

कवठेएकंद च्या क्षारपड जमीन प्रश्नी शेतकऱ्यांशी साधला संवाद कवठेएकंद, दि.8 जुलै 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शेतीला पाणी गरजेचे आहे. अति होऊनही चालणार नाही. जमिनीचे आरोग्य बिघडते. त्यासाठी अतिरिक्त होणारे पाणी बाहेर काढले पाहिजे. शासन आणि शेतकरी यांनी समन्वयाने क्षारपड…

पदोन्नती बद्दल ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मान : गावातील पहिला पोलीस निरीक्षक होण्याचा मान तासगाव, दिनांक 24 जून 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील वायफळे येथील प्रमोद लक्ष्मण नलवडे यांची नुकतीच पोलीस निरीक्षकपदी बढती झाली. ते आता पुणे येथे सीआयडीला आपली सेवा…

निल फाउंडेशन व नंबर वन न्युज चॅनेल यांचा गरजू महिलेस मदतीचा हात अकोला, दिनांक 24 जून 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत हाती घेऊन गेल्या तीन वर्षांपासून समाजातील उपेक्षित आणि गरजु महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम…

रक्तदान शिबिराचे आयोजन, यशवंत मोटार ड्रायव्हिंग स्कुलचा उपक्रम तासगाव, दि.6 फेब्रुवारी 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव मध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान उत्साहात संपन्न झाले. या अभियाना अंतर्गत वाहन चालक, मालक व प्रवाशी यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथील…

कोल्हापूर, गुरुवार दिनांक 25 जानेवारी (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ज्येष्ठ कायदेतज्ञ, साहित्यिक व कथाकार कृष्णा पाटील यांच्या दिशादर्शक व हृदयस्पर्शी “वाटणी” या कथासंग्रहाचे प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडलेल्या दुसऱ्या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनामध्ये राज्यसभा खासदार कुमार केतकर…

तासगाव पोलिसांची कामगिरी, सव्वीस लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक, दोघेजण फरार तासगाव, दि. 29 नोव्हेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यासह इतर गावात सोळा ठिकाणाहून अधिक घरफोडया करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात तासगाव पोलिसांना यश मिळाले. या टोळीतील तिघांना…

तासगाव, मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तासगाव येथील जिव्हाळा सोशल फौंडेशन व शिवशक्ती ग्रुप खानापुरे मळा यांच्या संयुक्त विद्यमाने गोटेवाडी रोड येथील वरद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर…