All Stories

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सतेज पाटील यांना आमदार केले ही आयुष्यातील सगळयात मोठी चूक ठरली असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापुरात मारला. दरम्यान, सतेज पाटील हे ९६ कुळी मराठा नव्हे तर हे व्देष-मत्सरांनी…

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सहकार गिळणाऱ्या विरोधकांना राजाराम कारखान्याचे स्वाभिमानी सभासद दारातही उभे करून घेणार नाहीत अशी टीका अमल महाडिक यांनी केली. करवीर तालुक्यातील वसगडे गावात आज राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ आघाडीचे नेते अमल…

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सतेज पाटलांच्या खोटारडेपणाला उच्च न्यायालयाचीही चपराक बसली आहे, अशी टीका माजी आमदार अमल महाडिक यांनी केली. अर्ज छाननी मध्ये कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणारे विरोधी आघाडीचे तब्बल 29 उमेदवार अपात्र ठरले…

तासगाव, दि.11 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अलिकडच्या काळात निवडणूक आयोग ज्या पद्धतीने कारवाई करत आहे किंवा निर्णय घेत आहे, ते पाहून निवडणूक आयोगाचाच दर्जा तपासण्याची गरज आहे का काय ? असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारु लागलेले आहेत, अशी…

कोल्हापूर,दि.11 एप्रिल 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ज्यांनी तुमचे सभासदत्व रद्द करण्याचा घाट घातला असे लोक आता निवडणुकीच्या तोंडावर तुमचे पाय धरायला येत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. असे आवाहन अमल महाडिक यांनी केले. राजाराम कारखाना बोलताना निवडणूक प्रचारात बोलताना…

आटपाडी दि .11 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राष्ट्रवादीतील सर्वांच्या साथीने महाविकास आघाडीतील पक्षांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवेल अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खानापूर – आटपाडी मतदार संघाचे…

कोल्हापूर, दि.11 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पराभव समोर दिसू लागल्याने सतेज पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत आहेत. असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी लावला. माजी आमदार महादेवराव महाडिक तुमच्या घरात आले,…

कोल्हापूर, दि. ९ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) राजाराम कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या तुमच्या गावातील शेतकऱ्याना सभासदत्वापासून का वंचित ठेवले? आमच्या कारखान्यात तुम्ही येलूरचे सभासद का वाढवले? याचा जाब मते मागण्यासाठी येणाऱ्या अमल महाडिक यांना नक्की विचारा असे आवाहन आमदार…

कोल्हापूर, दि. ९ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) डी.वाय.पाटील साखर कारखान्यामधल्या शिल्लक राहिलेल्या २२१३ सभासदातील निम्म्याहून अधिक नावे बोगस असल्याचा खळबळ जनक आरोप राजाराम कारखान्याचे संचालक डॉ. मारूती किडगावकर यांनी केला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित आळवे गावातील सभासदांच्या…

कोल्हापूर, दि. ९ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) छत्रपती राजाराम कारखान्याच्या कारभारावर टीका करणाऱ्या सर्जेराव मानेंनी आपले रंग निवडणुकीच्या तोंडावर का बदलले याचा खुलासा आधी करावा अशी मागणी राजाराम चे माजी अध्यक्ष शिवाजी रामा पाटील यांनी केली. राजाराम कारखाना…