भारतीय डाक च्या अपघाती विमा योजनेचा लाभ घ्यावा – शरद रासकर
पुणे, दि.6 मार्च 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत बजाज अलीयांज चा कॅशलेस अपघात विमा पॉलिसी चा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणेचे जिल्हा संपर्क प्रमुख शरदराव रासकर यांनी…