आजपर्यंत राजाराम कारखाना आम्ही एखाद्या मंदिरासारखा जपला, तो लुटारूंच्या ताब्यात जाऊ देऊ नका – अमल महाडिक
कोल्हापूर, दि.7 एप्रिल 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राजाराम कारखाना म्हणजे सभासद शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या घामावर उभारलेले श्रमाचे मंदिर आहे. पण काही स्वार्थी लोक सभासदांनी उभारलेले आणि जपलेले हे मंदिर बळकावू पाहत आहेत. त्यांचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही…