डी.वाय. कारखान्यातून लुटलेले अडीचशे कोटी रुपये गेले कुठे ? – अमल महाडिक
कोल्हापूर,दि.7 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) डी. वाय. पाटील कारखान्याने को-जनरेशन आणि उपपदार्थ विक्रीतून गेल्या बारा वर्षात मिळवलेले जवळपास अडीचशे कोटी रुपये गेले कुठे? असा थेट सवाल माजी आमदार अमल महाडिक यांनी राजाराम कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी राधानगरी तालुक्यात झालेल्या…