कवठेएकंद सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकर पाटील यांची निवड
तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कवठेएकंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी शंकर विठ्ठल पाटील तर उपाध्यक्षपदी संजय परशराम कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये या निवडी करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश…