सावता परिषदेच्या अधिवेशनाला जिल्हातून सावता सैनिकांसह माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार – महेश माळी-लाटवडे
सांगली, दि.1 मार्च 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्यातील माळी समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभरात संघटनात्मक कार्य करणाऱ्या सावता परिषदेचे पाचवे त्रेवार्षिक अधिवेशन शनिवार दिनांक 4 मार्च रोजी अकरा वाजता नंदनवन लॉन्स अहमदनगर येथे दोन सत्रांमध्ये होत आहे.…