All Stories

तासगाव, दिनांक 23 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता.तासगांव येथील सुनंदा वसंत कोळी (वय – 67) यांचे शनिवार 22 मार्च 2025 रोजी निधन झाले. कुमठे गांवचे माजी उपसरपंच महेश वसंत कोळी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन…

तासगाव, शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता. तासगांव येथील विष्णू हरिबा चव्हाण (वय – 59) यांचे आज शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. गणपती हरिबा चव्हाण यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय,…

विट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष पथक, पत्रकार संरक्षण कायद्याच्या अधिसूचनेसाठी पाठपुरावा सांगली, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व सहा गुन्हेगारांना एम्पीएडीए (झोपडपट्टी दादा कायदा) नुसार कारवाई करणार असल्याचे आश्वासन…

कडेगाव, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज) सौ.शांताबाई महादेव सपकाळ (वय- ७६) यांचे रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. यशवंतराव चव्हाण सोसायटीचे माजी उपाध्यक्ष महादेव सपकाळ यांच्या पत्नी तर देवराष्ट्रे ता. कडेगाव येथील दैनिक पुण्यनगरी…

जिल्हाधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन सांगली, बुधवार, दिनांक – 12 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी, सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत…

आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही जत, मंगळवार दिनांक – 11 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जत तालुक्यातील करजगी येथे ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, ही घटना अतिशय वेदनादायी आहे. पोलिसांनी तातडीने दोषारोपपत्र…

सांगली, दि. 3 ऑक्टॉबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया परिषदेच्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी “महाराष्ट्र मराठी न्यूज” चे संपादक संजय माळी यांची निवड करण्यात आली. डिजिटल…

सांगलीत डिजिटल मिडिया परिषदेची कार्यशाळा संपन्न सांगली, दि. 3 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमातून पत्रकारांना कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे तरच त्यांची पत्रकारिता यशस्वी होईल, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो.जाधव पत्रकारिता अध्यासनाचे…

तासगाव, सोमवार दि. 30 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील वायफळे येथील बायजाबाई गोविंद नलवडे (वय 85) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध गलाई व्यावसायिक शिवाजी नलवडे व कै. गोविंद नलवडे दूध संस्थेचे सर्वेसर्वा सुखदेव नलवडे यांच्या…