All Stories

वारणा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा चांदोली, बुधवार दि.26 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) चांदोली धरणक्षेत्रात पडणार्‍या मुसळधार पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असुन धरणातील पाणी सांडवा पातळीपर्यत पोहचल्याने धरणाची पाणी…

शिराळा, मंगळवार दि. 25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली परीसरात गेल्या आठवडाभरापासुन दमदार पाऊस कोसळत आहे. चांदोली धरणक्षेत्रात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात ५७ मिलीमीटर इतका पाऊस झाला असुन धरण…

मणेराजुरी, दि. 20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील मणेराजूरीत येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत तब्बल 15 जणांना चावा घेतला आहे. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर चार ते पाच जनावरांनाही या पिसाळलेल्या कु्त्र्याने चावा घेतला…

शिराळा, दि.17 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) पूर्वी ग्रामीण भागात आणि जंगल परिसरात मोरांचे नित्यनियमाने दर्शन व्हायचे. मोर हा पक्षी अबाल वृद्धासह सर्वांचा आकर्षण असायचा. पहाटेच्या वेळी येणार मोराचा आवाज सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा त्यामुळे दहा…

कवठेमहांकाळ, दि.29 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील आटपाडकर वस्ती येथील महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये सुरेखा लिंगाप्पा चौरे ही महिला जखमी झाली. मात्र, यावेळी मुलगी कविताने अत्यंत धाडसाने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच…

शिराळा, दि.17(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) जंगली प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी वन विभागाने अद्याप ठोस पावले उचलली नसल्याने गुढीपाडव्यानंतर शिराळा तालुक्यातील शेतकरी शासनाच्या विरोधात आर या पारचे आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी दिली.…

तासगाव, दि.14 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अग अग म्हशी…..आणि पाण्यात बशी….., धबाली म्हैस…. आणि पाण्यात बैस….. या आपल्या मराठी भाषेतील गावरान म्हणी आहेत. याचाच अर्थ म्हैशीला पाण्याची ओढ जरा जास्तच असते. उन्हाळ्यात तर म्हैशील पाण्यात मनसोक्त डुंबायला खूपच…

तासगाव, दि.6 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)कुमठे ता.तासगांव येथील चंद्राबाई महादेव एडके (वय 72 वर्ष) यांचे सोमवारी 6 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कुमठे श्रीकृष्ण ग्राम विकास सोसायटीचे व्हा चेअरमन व शिवप्रतिष्ठान कुमठे चे प्रमुख संजय एडके व सुरेश…

शिराळा, दि.6 मार्च 2023 (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)अंगी जिद्द आणि चिकाटी असली की आत्मविश्वासाच्या जोरावर यश खेचून आणता येते हे नालंदा अभ्यास केंद्राचे मांगरुळ ता. शिराळा येथील ध्येयवादी युवक अभिजित वसंत कुंभार यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.…

येळावी, दि.5 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येळावी ता. तासगाव येथील सेवानिवृत्त वैद्यकीय कर्मचारी राजाराम विट्टल निकम (वय 94 वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी दि.5 मार्च रोजी…