All Stories

माजी खासदार संजय काका पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत केला यल्गार तासगाव, मंगळवार दिनांक – 14 ऑक्टॉबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी आहे. बळीराजाच्या…

तासगावात कार्यकर्ता संवाद मेळावा तुफान गर्दीमध्ये संपन्न तासगाव, बुधवार दिनांक – 8 ऑक्टॉबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कार्यकर्ते आणि सहकारी यांच्या प्रेमामुळेच विविध पदावरती काम करण्याची संधी मला प्राप्त झाली परमेश्वराच्या कृपेने सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर विकासात्मक कामे करता आली.…

बुधवारी 1 ऑक्टॉबर रोजी तासगाव तहसीलदार कार्यालयासमोर करणार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सोमवार दिनांक – 29 सप्टेंबर 2025, तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) यंदाच्या मान्सून हंगामात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झालेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर…

सुधारित तारीख विजयादशमी दसऱ्या जाहीर करणार शनिवार, दिनांक 27 सप्टेंबर 2025 तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शुक्रवार सकाळ पासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आज शनिवार, 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी…

शुक्रवार, दिनांक – 26 सप्टेंबर 2025 सांगली (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मराठवाड्यातील अतिवृष्टीनंतर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे १०० टन कडबा कुट्टी पूरग्रस्त पट्ट्यांत पाठवण्याचा मोठा उपक्रम सुरू झाला आहे.…

इनरव्हील क्लबचा ऑफ तासगाव चा उपक्रम बुधवार,दिनांक – 24 सप्टेंबर 2025 तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव शहरातील दत्तमाळ येथील अमृतेश्वर नगर मधील महात्मा ज्योतिबा फुले विद्यामंदिर या नगरपरिषद शाळेस ‘हॅपी स्कूल’ बनविण्यासाठी इनरव्हील क्लब तर्फे शाळेला क्रीडा साहित्य, वाचनालयासाठी…

उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते उद्घाटन शनिवार दिनांक – 20 सप्टेंबर 2025, तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे सेवा पंधरवडा अंतर्गत रोजगार हमी योजनेतर्फे गावातील भूजल पातळी सुधारण्यासाठी उभारण्यात आलेल्या जलतारा खड्ड्यांचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी उत्तम…

राजश्री ट्रेडिंग कंपनीला पंचवीस वर्षे पूर्ण : रौप्य महोत्सव साजरा गुरुवार, दिनांक – 11 सप्टेंबर 2025, तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – जिद्द व अखंडित कष्टातून राजश्री ट्रेडिंग कंपनी सर्वसामान्यापासून धनदांडग्यापर्यंत पोहचली, अविरत सेवेतून राजश्री ट्रेडींग कंपनी मोठ्या प्रमाणात लोकांच्या…

तासगाव, मंगळवार दिनांक – 17 जून 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सातारा जिल्हा पोलीस दल व पोलीस बॉईज स्पोर्ट्स क्लब यांचे मार्फत सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एस पी चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये तासगाव च्या आर आर पाटील स्पोर्टस क्लब च्या…

तासगाव, सोमवार दिनांक – 21 एप्रिल 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील पुनदी या गावातील ग्रामपातळीवर उल्लेखनीय कार्य करणारे रविंद्र वसंत पाटील यांची “राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघ” या देशव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही…