All Stories

1 ऑक्टॉबर पासून नागपुरात होणार टी -20 क्रिकेट सामने सांगली, दि. 27 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) 1 ऑक्टॉबर 2024 पासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या डोमेस्टिक टी – 20 या नॅशनल क्रिकेट सामन्यासाठी बांबवडे ता. पलुस येथील सह्याद्री कदम…

निल फाउंडेशन व नंबर वन न्युज चॅनेल यांचा गरजू महिलेस मदतीचा हात अकोला, दिनांक 24 जून 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत हाती घेऊन गेल्या तीन वर्षांपासून समाजातील उपेक्षित आणि गरजु महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम…

कोल्हापूर, गुरुवार दिनांक 25 जानेवारी (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ज्येष्ठ कायदेतज्ञ, साहित्यिक व कथाकार कृष्णा पाटील यांच्या दिशादर्शक व हृदयस्पर्शी “वाटणी” या कथासंग्रहाचे प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडलेल्या दुसऱ्या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनामध्ये राज्यसभा खासदार कुमार केतकर…

तासगाव पोलिसांची कामगिरी, सव्वीस लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक, दोघेजण फरार तासगाव, दि. 29 नोव्हेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यासह इतर गावात सोळा ठिकाणाहून अधिक घरफोडया करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात तासगाव पोलिसांना यश मिळाले. या टोळीतील तिघांना…

तासगाव, मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तासगाव येथील जिव्हाळा सोशल फौंडेशन व शिवशक्ती ग्रुप खानापुरे मळा यांच्या संयुक्त विद्यमाने गोटेवाडी रोड येथील वरद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर…

लाखो भाविकांची उपस्थिती, गुलाल-खोबऱ्याची उधळण तासगाव, बुधवार दि.20 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज) मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरयाऽ मोरयाऽऽचा गजर, गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण, जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या भक्तिरसातून उत्साहाला उधाण आलेले. अशा वातावरणात तासगावचा ऐतिहासिक 244 वा रथोत्सव बुधवारी पार…

अडीच तास चक्का जाम : पाणी सुरू केल्यानंतर उपोषण स्थगित तासगाव, मंगळवार दि.19 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील वायफळेसह 8 गावांचा आजही टेंभू योजनेत अधिकृत समावेश नाही. त्यामुळे हक्काच्या पाण्यापासून ही गावे वंचित आहेत. परिणामी संतप्त झालेल्या…

गुरुवार दि.14 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज, तासगाव) केंद्र व राज्य शासना कडून सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी रबविण्यात येणारी महत्वकांशी योजना ‘आयुष्मान भव’ ही लोक कल्याणकारी योजना असल्याचे प्रतिपादन तासगावचे तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी केले. येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार रांजणे यांच्या…

सावळज, बुधवार दि. 23 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील सावळज येथील प्रांजल प्रमोद माळी (वय 8) या विद्यार्थिनीचा मंगळवारी रात्री सर्पदंशाने मृत्यू झाला. प्रांजल ही येथील एस के उनउने इंग्लिश स्कुल या शाळेत इयत्ता 3 री मध्ये…

तासगाव, दि.21 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील धुळगाव येथील माजी सरपंच मालोजीराव आप्पासो डुबल सरंजामदार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. माधवराव (उर्फ बाळासाहेब) डुबल यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात, मुलगा, सुना, नातू, नाती…