सावळजमध्ये सर्पदंशाने विद्यार्थिनीचा मृत्यू
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… सावळज, बुधवार दि. 23 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील सावळज येथील प्रांजल प्रमोद माळी (वय 8) या विद्यार्थिनीचा मंगळवारी रात्री सर्पदंशाने मृत्यू झाला. प्रांजल ही येथील एस के उनउने इंग्लिश स्कुल…