डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन आधुनिक भारताचा पाया रचला : तहसीलदार रविंद्र रांजणे
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… तासगावात विविध उपक्रमाद्वारे भीमजयंती साजरी तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन आधुनिक भारताचा पाया रचला असे प्रतिपादन तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी केले. डॉ…