कवी- वसंत पाटील यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… शिराळा, दि.15 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) पणुब्रे वारुण ता. शिराळा येथील कवी वसंत पाटील यांना लक्षणीय काव्यनिर्मितीबद्दल प्रतिष्ठेचा पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती नारायण सुर्वे…