सतेज पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरली – अमल महाडिक
Facebook Whatsapp Linkedin CopyShare this...कोल्हापूर, दि.11 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पराभव समोर दिसू लागल्याने सतेज पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत आहेत. असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी लावला. माजी आमदार महादेवराव…