विद्यार्थ्यांनी संतुलित व सकस आहार घ्यावा – डॉ. साहिल जमदाडे
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयात ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ मोहिमेअंतर्गत आरोग्य तपासणी तासगाव, दि.1 मार्च 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) संतुलीत आहाराचा आपण आपल्या जेवणात समावेश नाही केलात तर आपले शरीर निरोगी व धडधाकड राहू…