लक्ष्य सैनिक पॅटर्न स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
Facebook Whatsapp Linkedin CopyShare this...मणेराजुरी, दि. २० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणेराजुरी ता. तासगाव येथील श्री लक्ष्य सैनिक पॅटर्न स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली. तसेच गव्हाण मध्ये स्कूलच्या वतीने भव्य मिरवणून काढण्यात आली . गावातील मंडाळाच्या शिवमुर्तींचे…