राष्ट्रवादी पक्षातच युवकांना चांगली संधी – युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख
Facebook Whatsapp Linkedin CopyShare this... तासगाव, दि.२८ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) राष्ट्रवादी हा पक्ष राजकारणापेक्षा समाजकारणास जास्त प्राधान्य देतो त्यामुळे या पक्षात युवक तरुणांना चांगली संधी मिळत आहे. असे प्रतिपादन युवक राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले. शरद…
