देशी गाईचे संगोपन
(कवठेएकंदच्या जाधव कुटुंबियांचा जनावरांशी लळा!)
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… तासगाव, ता.20(प्रतिनिधी) शेतीला जोडधंदा असणाऱ्या पशुपालना बाबत शेतकरी वर्गात कमालीची उदासीनता आहे. पशुखाद्याचे वाढते दर, औषध उपचार आणि कमी दूध उत्त्पादन यामुळे पशुपालन न परवडणारे आहे. दुधाचे उत्पादन कमी देणाऱ्या देशी गाय तर दुर्मिळच…