स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य आवश्यक – शशिकांत बोराळकर
तासगाव, गुरुवार दि.12 ऑक्टॉबर 20233 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अधिकारी होण्यासाठी नियमित अभ्यास, स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य आवश्यक आहे असे प्रतिपादन युनिक अकॅडमी कोल्हापूरचे चेअरमन शशिकांत बोराळकर यांनी तासगाव येथील पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात केले. स्पर्धा परीक्षा…