सांगली, गुरुवार दि.6 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कुमठे येथील युवक संदीप परशुराम माळी (वय – 34 वर्षे) हा बुधवारी 6 जुलै 2023 पासून बेपत्ता झाला आहे. संदीप हा गेली 10 वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असून त्याच्यावर…

शिराळा, दि.27 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) भारतरत्न क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करीत असताना सांगली जिल्ह्यातील औंढी या गावी सचिन जाधव दिग्दर्शित ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष…

पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन व पुस्तक दिन साजरा तासगाव, दि.27 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. ज्ञानाचा खजिना वाढविण्यासाठी पुस्तकांचा आश्रय घ्या असे उद्गार केंद्र संयोजक प्रा.आण्णासाहेब बागल यांनी…

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘न्यू बुक अरायव्हल’ उद्घाटन तासगाव, दि.27 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पुस्तक हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे पुस्तके मानवी जीवनाला दिशा देतात असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे…

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात नवीन स्थलांतरीत गणितशास्त्र शाखेचे उद्घाटन तासगाव, दि.27 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) श्रीनिवास रामानुजन यांसारखा रात्रंदिवस सूत्र आणि गणिती समीकरणात गढून जाणारा असा महान गणिती भारतात होऊन गेला याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान हवा श्रीनिवास रामानुजन हे…

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात प्रा.एस.डी.पाटील यांचा सेवागौरव सत्कार समारंभ तासगाव, दि. २७ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जीवन जगण्याची प्रत्येकाची एक स्वतंत्र कला असते प्रा. शिवाजीराव पाटील यांचे व्यक्तिमत्व दिलदार आहे असे उद्गार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीव सेवक, सांगली…

शिराळा, दि.२७ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – नथुराम कुंभार करुंगली ता.शिराळा येथे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती शिराळा, पशुवैदयकिय दवाखाना श्रेणी १ आरळा यांच्या संयुक्त विद्यमाने पशु वंधत्व शिबीर संपन्न झाले. या शिबीरामध्ये वांझ तपासणी, गर्भ…

बाजार समितीच्या प्लॉट बाबतीत केलेले आरोप बिनबुडाचे, माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करणार तासगाव, दि. २७ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी राष्ट्रवादी चे नेते सुरेश पाटील व युवा नेते रोहित पाटील यांच्यावर केलेले…

शिराळा, दि.24 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) कोकरूड ता.शिराळा येथे अनिरुद्ध अकॅडमी व साई अनिरुद्ध उपासना केंद्र कोकरूड यांच्या संयुक्त विद्यमाने निनाई मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कोकरूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस…

बालचमुंच्या कलाविष्काराने उपस्थीत झाले मंत्रमुग्ध शिराळा, दि.23 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) जिल्हा परिषद शाळा बेरडेवाडी येथे शालेय मुलांचा “सांज चिमणपाखरांची ” हा सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ तसेच दानशूर व्यक्तींचा सत्कार समारंभ पार पडला.प्रारंभी…