तासगावात विविध उपक्रमाद्वारे भीमजयंती साजरी तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन आधुनिक भारताचा पाया रचला असे प्रतिपादन तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या…

शिराळा, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा – नथुराम कुंभार) विविध प्रकारच्या रंगीबेरंगी कागदांच्या तुकडयातून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम कलाकृती साकारली आहे डाकेवाडी (ता.पाटण) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी. यापूर्वी त्यांनी डाॅ.बाबासाहेब यांची रांगोळी, शब्दचित्रे, स्केच,…

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सतेज पाटील यांना आमदार केले ही आयुष्यातील सगळयात मोठी चूक ठरली असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापुरात मारला. दरम्यान, सतेज पाटील हे ९६ कुळी मराठा नव्हे तर हे व्देष-मत्सरांनी…

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सहकार गिळणाऱ्या विरोधकांना राजाराम कारखान्याचे स्वाभिमानी सभासद दारातही उभे करून घेणार नाहीत अशी टीका अमल महाडिक यांनी केली. करवीर तालुक्यातील वसगडे गावात आज राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ आघाडीचे नेते अमल…

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सतेज पाटलांच्या खोटारडेपणाला उच्च न्यायालयाचीही चपराक बसली आहे, अशी टीका माजी आमदार अमल महाडिक यांनी केली. अर्ज छाननी मध्ये कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणारे विरोधी आघाडीचे तब्बल 29 उमेदवार अपात्र ठरले…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सर्व समाजघटकांना एकत्रित आणून महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत असे प्रतिपादन आ. सुमनताई पाटील यांनी केले. सावळज ता. तासगाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची…

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) बालसाहित्य कलामंच आयोजित व निर्मिती फिल्म क्लब निर्मित पिढ्यानंपिढ्या 33 कोटी देवांची मनोभावे पूजा करून देखील माणसांच्या घरातला अंधार मात्र कधीच संपला नाही. तो अज्ञानाचा अंधार संपवायचा असेल आणि माणसाचं घर…

बालसाहित्य कलामंच व निर्मिती फिल्म क्लबचा उपक्रम कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 132 बाल गायक-गायिका यांनी एकाच वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सांघिक गायन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित…

सत्तारूढ आणि विरोधी आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर, प्रचाराला वेग, सत्ताधारी आघाडीत माजी आमदार महादेवराव महाडिक-अमल महाडिक कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार…

सार्थक कंदारे राज्यात पहीला शिराळा, दि.12 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) बेरडेवाडी ता. शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेने समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. याच शाळेतील इयत्ता 2 री तील विद्यार्थी सार्थक कंदारे याने…