देवराष्ट्रे येथील युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश देवराष्ट्रे दि.१५ ( महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सोनहिरा परिसरातील नवीन पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्याचे काम इथून पुढल्या काळात केले जाईल. राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादी…

उपेक्षित, शेतकरी, महिला, महागाई प्रश्नावर साहित्यिकांचा जोरदार प्रहार देवराष्ट्रे, दि. १५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या देवराष्ट्रे येथील जन्मघरी झालेल्या कविसंमेलनात मराठवाडा , सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यिकांनी उपस्थिती लावली. रंगपंचमीच्या आदल्या दिवशीच साहित्यिकांनी काव्यरंगांची…

शिराळा, दि.१५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा, नथुराम कुंभार) नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर १६ येथील श्री रामलीला मैदानावर ३२ शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ३२ शिराळा प्रीमियम क्रिकेट लीग २०२३ च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मेंनी…

निलंबन रद्द : ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणात न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता तासगाव, दि.१५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील वायफळे येथील पोलीस पाटील पदावर कार्यरत असणाऱ्या मेहबूब जमाल मुलाणी यांच्यावर 2015 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्यांना…

तासगाव, दि.१५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) एनसीसी डायरेक्टरेट, महाराष्ट्रचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल, मेजर जनरल वाय.पी.खंडूडी यांचेकडून पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगावचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, एनसीसी विभागप्रमुख व एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.विनोदकुमार कुंभार तसेच २६ जानेवारी २०२३ रोजीच्या…

तासगाव, दि. १५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) यशवंतराव चव्हाण विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. पुढे ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले आणि पुढे त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडली.महाराष्ट्राच्या…

तासगाव, दि.14 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अग अग म्हशी…..आणि पाण्यात बशी….., धबाली म्हैस…. आणि पाण्यात बैस….. या आपल्या मराठी भाषेतील गावरान म्हणी आहेत. याचाच अर्थ म्हैशीला पाण्याची ओढ जरा जास्तच असते. उन्हाळ्यात तर म्हैशील पाण्यात मनसोक्त डुंबायला खूपच…

तासगाव, दि.10 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील भूगोलशास्त्र विभागातील प्रा.विशाल रंगराव पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळाली. त्यांनी “इम्पॅक्ट ऑफ ड्रॉट प्रोण कंडिशन ऑन एग्रीकल्चर इन सांगली डिस्ट्रिक्ट” या विषयावर शोधनिबंध सादर…

कोल्हापूर, दि.10 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी, कुटुंबाला वेळ देतानाच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्ष डॉ.वसुधा कर्णे यांनी केले. वीरशैव लिंगायत माळी समाज…

शिराळा, दि.10 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा-नथुराम कुंभार) खोतवाडी (ता.शिराळा) येथे श्री.संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिम्मित्त आयोजीत करण्यात आलेला अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. सोनवडेपैकी खोतवाडी येथे झालेल्या पारायण सोहळ्यामध्ये काकड आरती, भजन…