महाराष्ट्राला आर्थिक ; सामाजिक औद्योगिक नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) – महाराष्ट्राला आर्थिक; सामाजिक अद्योगिक आणि कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला असून या अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…