गौतम परमार, सचिन ओसवाल उपाध्यक्ष कोल्हापूर, दि.7 मार्च 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) क्रिडाई कोल्हापूरच्या सन २०२३-२०२५ या कालावधीसाठी नवीन मॅनेजिंग कमिटीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नगररचना विभाग व बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले त्रिमूर्ती डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर के.…

तासगाव, दि.7 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यात राजकीयदृष्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह इतर 3 सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ही 7 सदस्य संख्या असलेली…

सांगली, दि.6 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सांगली येथील सुप्रसिद्ध डॉ. सुरेश आलगोंडा पाटील (वय-७६ वर्षे) यांचे दि.५ मार्च रात्री आठ वाजता निधन झाले. त्यांचे मुळगाव शिरगाव कवठे (ता. तासगांव) असून त्यांनी सांगलीत सोना आलगोंडा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, सोना…

तासगाव, दि.6 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)कुमठे ता.तासगांव येथील चंद्राबाई महादेव एडके (वय 72 वर्ष) यांचे सोमवारी 6 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कुमठे श्रीकृष्ण ग्राम विकास सोसायटीचे व्हा चेअरमन व शिवप्रतिष्ठान कुमठे चे प्रमुख संजय एडके व सुरेश…

शिराळा, दि.6 मार्च 2023 (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)अंगी जिद्द आणि चिकाटी असली की आत्मविश्वासाच्या जोरावर यश खेचून आणता येते हे नालंदा अभ्यास केंद्राचे मांगरुळ ता. शिराळा येथील ध्येयवादी युवक अभिजित वसंत कुंभार यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.…

पुणे, दि.6 मार्च 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत बजाज अलीयांज चा कॅशलेस अपघात विमा पॉलिसी चा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणेचे जिल्हा संपर्क प्रमुख शरदराव रासकर यांनी…

डॉ. प्रतिभा पैलवान यांच्या पायी दिंडीचे आत्मकथन पंढरपूर, दि.6 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)इचलकरंजी येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या डॉ प्रतिभा पैलवान यांच्या “तू माझा सांगाती” या ललित संग्रहाचे प्रकाशन श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल…

ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांचा नागरी सत्कारक्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा पुरस्काराचेही वितरण कोल्हापूर, दि. 5 मार्च 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) आजच्या काळात भारतीय संविधानधोक्यात आले आहे की काय अशी परस्थिती निर्माण झाली आहे. संवेदनशील व जागृत…

तासगाव, दि.5 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे व्यापारी द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडून पळून जात आहेत.तर दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागांना आलेले द्राक्षपिक भुईसपाट होताना…

येळावी, दि.5 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येळावी ता. तासगाव येथील सेवानिवृत्त वैद्यकीय कर्मचारी राजाराम विट्टल निकम (वय 94 वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी दि.5 मार्च रोजी…