तासगाव, दि.28 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या शिवस्पंदन सुगम गायन स्पर्धेत सांगलीच्या सिद्धी सुरेश गरड हिने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला. सिद्धी सध्या एम. एस.सी. मध्ये शिकत…

तासगाव, दि. 27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तासगाव नगरपरिषदेच्या सानेगुरूजी नाट्यगृहामध्ये रंगभूमीचे पूजन करणेत आले. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून तासगावमधील स्थानिक कलाकारांनी स्थापन केलेल्या नभांत नाट्यसंस्थेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या कार्यालयीन निरिक्षक श्वेता…

कवठे एकंद, दि. 27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – प्रदीप पोतदार) शेती आपल्या आयुष्याची भाकरी आहे. शेतीचे संवर्धन काळाची गरज आहे. शेती व जमिनीची सुपीकता टिकवता आली तरच शेतकरी टिकणार आहे. शिवारातील क्षारपड समस्येच्या बाबतीत उपायोजना करण्यासाठी क्षारपड…

मणेराजुरी, दि.27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – विष्णू जमदाडे) मणेराजूरी ता. तासगाव येथे रविवारी रात्री ‘ आयशर टेम्पोंचा ‘ बर्निंग थराराने ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला ;प्रसंगावधाने ‘ टेम्पों ड्रायव्हरचा प्राण वाचला !परंतु आयशर टेम्पो द्राक्षाच्या क्रेटसहीत जळून खाक…

शिराळा, दि.27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) देशींग हिरोली येथील कवयत्री सौ. मनीषा पाटील हरोलीकर यांच्या”नाती वांझ होताना ” कवितासंग्रहास साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ‘ नुकताच जाहीर झाला…

तासगाव, दि.27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) सांगली जिल्हा शाखेची वार्षिक सभा सांगली येथे सुटा कार्यालयात पार पडली. सन २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षांकरिता पदाधिकारी निवडी पार पडल्या. आदर्श काॅलेज, विटा येथील इतिहास…

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘अग्रणी महाविद्यालय योजने’ अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा तासगाव, दि.24 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विद्यार्थ्यांनी सर्जनशील राहुन विद्यार्थी जीवनात विविध कोर्सेस करावेत. संघर्ष आणि कष्ट करून सर्वांगीन विकास करावा असे उद्गार शिवाजी विद्यापीठ अकॅडेमीक कौन्सिल मेंबर…

तासगाव, दि.24 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यात विविध विकासकामांसाठी खासदार संजय काकांच्या माध्यमातून निधी आणायचा आम्ही व आम्ही निधी आणला अशी विना तारखांची पत्र टाकून फुकट श्रेय घ्यायचं तुम्ही, असा फुकट श्रेय घेण्याचा बाल हट्ट रोहित पाटील…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या जागेची पहाणी करणार : संदेश भंडारे तासगाव, दि.24 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) रविवार दि 26 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदासजी आठवले तासगाव तालुक्याच्या दौऱ्यावर…

शिराळा, दि.24 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा-नथुराम कुंभार) बेरडेवाडी( ता.शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेत गुढीपाडवा नूतन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तके, संगणक प्रोजेक्टर , माऊस , या आधुनिक तंत्रज्ञानाची गुढी उभी करून गावातून प्रभातफेरी काढत…