नारायण सूर्यवंशी यांचे निधन
तासगाव, दि.23 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येळावी (ता. तासगाव) येथील येळावी विकास सोसायटीचे माजी चेअरमन नारायण आबा हरी सूर्यवंंशी (वय 85) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. 25) येळावी…