जागृत ग्राहक राजा संघटनेच्या वतीने महिला दिन साजरा
शासकीय कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांचा सन्मान तासगाव, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जागृत ग्राहक राजा संघटनेच्या वतीने तासगांव शहरातील विविध शासकीय कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संघटनेचे विभागीय संघटक मिलिंद सुतार व पवन गंगवणी यांच्या हस्ते…