माजी आमदार राजीव आवळे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान कोल्हापूर, दि.१९ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) छत्रपती शिवाजी महाराज यांचा ढगधगता-क्रांतिकारी वास्तव इतिहास नव्याने समजून घेतला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. प्रकाश मोरे यांनी केले. ते सेक्युलर…

तासगाव, दि.19 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अखंड हिंदुस्थानचे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त येथील युवकांनी एकत्रित येऊन जात-पात धर्म व राजकारण विरहित रॉयल युथ फाऊंडेशनची स्थापना केली. या शिवजयंतीचे औचित्य साधून डब्बास गल्ली येथील…

शिवकालीन बाजारपेठेत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची खरेदी, तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत धरला फेर, खरेदी केली बांबूची टोपली; तरपा नृत्यामध्ये सहभागी पुणे, दि.18 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री…

चक्क द्राक्षाचा केक कापून साजरा केला वाढदिवस सांगली, दि.18 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) महाशिवरात्री सणाचे औचित्य साधून आज सांगलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय स्थापन महाविद्यालयात द्राक्ष फळापासून तयार केलेला केक कापून द्राक्ष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

शिराळा, दि.17 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुसळेवाडी ता. शिराळा येथील वारणा डाव्या कालव्यावरील पुल कोसळला आहे त्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.पुल कोसळताना कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरीही पुल कोसळल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली असुन स्थानिक…

तासगांव, दि.16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणदिनी अंजनी.ता तासगाव येथील समाधी असलेल्या निर्मळ स्थळी विनम्र अभिवादन करण्यात आले. आई भागिरथी, पत्नी तथा आमदार सुमनताई पाटील, कन्या डॉ. सुप्रिया, मुलगा रोहित, बंधू…

तासगाव शहर राष्ट्रवादी चा उपक्रम तासगाव, दि. 16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त तासगाव शहर राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्या वतीने तासगाव शहर स्वच्छता अभियान राबाविण्यात आले.अभियानाची सुरवात…

सांगली, दि.16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) लट्ठे एज्यूकेशन सोसायटीच्या नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेजचे ग्रंथपाल प्रा.राहुल लेंजे यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन, अभियांत्रिकीय, वैद्यकीय,अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये…

पगार वेळेवर होत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन केले कृत्य सांगली, दि.16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी वृत्तसेवा) कवठेमहांकाळ एस टी डेपोतील चालक भीमराव सूर्यवंशी (रा.शिरढोण ता. कवठेमंकाळ) यांनी पगार वेळेवर होत नसल्याच्या कारणाने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच…

सांगली, दि.15 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राज्यातील लांबलेल्या नगरपालिका, महानगरपालिका पंचायतसमिती, जिल्हापरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात अशी मागणी अखिल भारतीय समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय घाडगे यांनी केली आहे. गेल्या दिड वर्षापासून राज्यातील कार्यकाल संपलेल्या…