डॉ.नरेंद्र कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय संशोधक गुणवत्ता पुरस्कार
तासगाव, दि.2 मार्च 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येथील पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.नरेंद्र कुलकर्णी यांना पर्यावरण संशोधन कार्याबद्दल नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पर्यावरण शास्त्र अकादमीच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संशोधक गुणवत्ता…