तासगाव, दि.10 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील निमणी येथील पंचक्रोशी विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये तासगाव येथील सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षांतील प्रशिक्षणार्थींनींचा आंतरवासिता उपक्रम अंतर्गत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न झाली. शशिकांत कोठावळे यांनी लेखन करताना लेखणी…

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रांतअधिकरी समीर शिंगटे व पोलिसांना निवेदन तासगाव, दि.10 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)राजापूर (जि.रत्नागिरी) येथील महानगर टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीसे यांची महेंद्रा थार गाडीने अपघात घडवून हत्या केल्या प्रकरणी तासगाव तालुका पत्रकार…

तासगाव , दि. ८ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) निमणी ता.तासगाव येथील महाराष्ट्र अंनिस च्या अंकाचे ओम कुंभार या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावरील शिल्प व चित्र प्रदर्शन मराठा भवन सांगली येथे नुकतेच…

उमेद व संघर्ष ग्रामसंघाच्यावतीने आयोजन नथुराम कुंभार (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिराळा दि.8 फेब्रुवारी 2023 आरळा ता.शिराळा येथे उमेद ग्रामसंघ व संघर्ष ग्रामसंघाच्यावतीने हळदी-कुंकू समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी महाजन गॕस एजंन्सीच्या – सुखदा महाजन होत्या यावेळी…

द्राक्ष उत्पादकांची पोलिसात धाव, व्यापारी फरार, एजंटावर गुन्हा दाखल तासगाव, दि. ८ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील २० शेतकऱ्यांची ४० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी द्राक्ष व्यापारी “पप्पू  उर्फ रिझवान मलिक शेठ फरार असून…

वीस शेतकऱ्यांना गंडा, व्यापारी फरार, एजंटावर गुन्हा दाखल तासगाव, दि.८ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील २० शेतकऱ्यांची ४० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी द्राक्ष व्यापारी “पप्पू  उर्फ रिझवान मलिक शेठ फरार असून द्राक्ष एजंट …

अर्ध्या तोळ्याची सोन्याची चैन लंपास, तमाशातील भांडणा वरून दोघांनी केली मारहाण तासगाव, ता. ८ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील चिखलगोठण या गावातील तमाशात दंगा का केला असे म्हणून एकास दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. या मारामारीत अर्ध्या तोळ्याची सोन्याची…

तासगाव तालुक्यातील घटना, बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीस अटक, तीन दिवसाची पोलीस कोठडी तासगाव, दि. ८ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज)तासगाव तालुक्यातील कुमठे येथील एका निवासी दिव्यांग विद्यालयात अल्पवयीन दिव्यांग विद्यार्थ्यावर शिपायाने अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना घडली. या…

तासगाव, दि.6 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांना पितृशोक झाला. त्यांचे वडील रघुनाथ गोपाळ निंभोरे (वय ९२ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्यात…

अरण येथे सर्वात उंच वारकरी ध्वजाचे लोकार्पण सोलापूर, दि. ६ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)